¡Sorpréndeme!

WHAT'S IN MY DIET - Ep 35 Ft. Saorabh Choughule| Healthy Diet Plan | Jeev Maza Guntala

2021-07-19 245 Dailymotion

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेने त्याचं डाएट रुटीन शेअर केलंय. मालिकेतील punctual मल्हार खऱ्या आयुष्यात किती फिटनेस कॉन्शिअस आहे याविषयी जाणून घेऊया What's In My Dietच्या आजच्या एपिसोडमध्ये.. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale